नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
India, Latest Marathi News
द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सीए कटप्पा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. ...
जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लेशियरमध्ये १८ हजार फुटांवर बिघाड झाल्याने अडकलेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून लष्करातील तंत्रज्ञ व पायलटने पुन्हा तळछावणीला आणले. ...
कम्प्युटर डेटाची हेरगिरी करण्यावरून भारतात गदारोळ उठला असतानाच आपण आपल्या युजर्सचा डेटा विविध देशांच्या सरकारी यंत्रणांना दिला असल्याची माहिती अॅपल कंपनीने दिली आहे. ...
सरकारने चीनचे दूध आणि चॉकलेट्सह दुधापासूनच्या इतर उत्पादनांच्या आयातीवर २३ एप्रिल, २०१९ पर्यंत बंदी वाढवली आहे. ...
सरकारने शहरांचे नावे बदलण्याचा धडाका लावलेला असताना आता मोदी सरकार अंदमान येथील तीन बेटांचे नाव बदलणार आहे. ...
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘सदैव अटल’ हे स्मारक मंगळवारी राष्टÑाला समर्पित करण्यात आले. ...
गुजरातमधील भुज, कच्छ भागात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घातले असून, तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २,०६१ वीजदिवे बसविण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे. ...