सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल होणार असून, त्याची अधिकृत घोषणा याच आठवड्यात होईल, असे कळते. न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारताला पहिले लोकपाल मिळणार आहेत. ...
भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. ...
सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याच न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका अपिलावर येत्या २७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरु करणार आहे. ...
जीएसटीमधील धूळधाण व करदात्यांची बोंबाबोंब कमी झाली आहे. त्यामुळे जीएसटीमधील होळीचा आनंद वाढणार आहे. नवीन रिटर्न प्रणालीमुळे धूळधाण व बोंबाबोंब नको याची जीएसटी नेटवर्कने काळजी घ्यावी. ...
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल होणार असल्याची शक्यता आहे. सोमवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. ...
मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला. ...