पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई व ख्यातनाम विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांचा समावेश असलेल्या निवड समितीने लोकपालांच्या अध्यक्षपदासाठी न्या. घोष यांचे नाव निश्चित केले. ...
भारतामध्ये सध्या वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) धुमाकूळ घालत असून या भयंकर आजाराने सोमवारी आपला पहिला बळी घेतला. डासांमुळे होणाऱ्या या आजाराने पीडित असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाने आपला जीव गमावला. ...
राज्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांमध्ये सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज् अर्थात पीडब्ल्यूडी अॅपची निर्मिती केली आहे. ...
केंद्रात आलेल्या अनेक सरकारांनी काही विषयांवर लोकसभेत कायदा संमत करून घेण्यास अपयश आल्यानंतर, वटहुकूम काढून तो विषय कायद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. २००३ सालापासून असे जवळजवळ १०० वटहुकूम जारी करण्यात आलेत. ...
देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. ...
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे ...