लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Sri Lanka bomb blasts : भारत श्रीलंकेतील परिस्थितीवर नजर ठेवून, हेल्पलाईन नंबर जारी - Marathi News | colombo blast we are keeping a close watch on the situation says sushma swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : भारत श्रीलंकेतील परिस्थितीवर नजर ठेवून, हेल्पलाईन नंबर जारी

'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.  ...

Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू - Marathi News | Sri Lanka Defence Minister orders night curfew after blasts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू

श्रीलंकेत  संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ...

मेगन मार्केल सिक्रेट ट्रिपवर आली होती भारत दौऱ्यावर - Marathi News | Megan Merkel was on a secret trip to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेगन मार्केल सिक्रेट ट्रिपवर आली होती भारत दौऱ्यावर

टिक टॉक झाले गायब! - Marathi News | Tic tok disappeared! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टिक टॉक झाले गायब!

व्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ...

न्यायव्यवस्था धोक्यात, लैंगिक छळाच्या आरोपांमागे मोठं कारस्थान; सरन्यायाधीशांची चिंता - Marathi News | Independence of judiciary is under serious threat says Chief Justice of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायव्यवस्था धोक्यात, लैंगिक छळाच्या आरोपांमागे मोठं कारस्थान; सरन्यायाधीशांची चिंता

पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबूजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे ...

नियंत्रण रेषेवरील पाकसोबतचा व्यापार बंद, केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | India suspends cross LoC trade with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवरील पाकसोबतचा व्यापार बंद, केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय 

१९ एप्रिलपासून नियंत्रण रेषेवर सुरु असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत ...

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा... - Marathi News | Krishna, Arjun, Gita names included in Voters list for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. ...

रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारतीयांना माहीत आहे, मोदींचा इम्रानला टोला - Marathi News | Indians know how to hit a six over reverse swing, Modi told to Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारतीयांना माहीत आहे, मोदींचा इम्रानला टोला

नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होईल, असे वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...