लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा - Marathi News | The attackers of the Sri Lankan blast had gone to Kashmir, Kashmir - the army chief's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे. ...

नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर - Marathi News |  Pakistan's response to misleading the citizens is a response from Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते. ...

रेडिओ-टॅग्ड अमूर ससाणा भारतात परतला - Marathi News |  Radio-tagged Amur Sasana returned to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेडिओ-टॅग्ड अमूर ससाणा भारतात परतला

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून सफरीवर निघालेला एका मादी अमूर ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून थंडीनंतर भारतात परतला आहे. ...

भारताचा जीएसपी दर्जा रद्द करू नये; ट्रम्प यांना साकडे - Marathi News | India should not cancel GSP status; Stump to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा जीएसपी दर्जा रद्द करू नये; ट्रम्प यांना साकडे

अमेरिकी कंपन्यांनाही फटका बसणार; २५ खासदारांचा इशारा ...

पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका - Marathi News | Pak air strike hits Indian companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका

पाकिस्तानला टाळण्यासाठी ओमानला न्यावी लागत आहेत विमाने ...

अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा - Marathi News | US extends oil supplies, India's biggest relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा

आखाती देशांतही भाव घटले : संभाव्य टंचाईला तोंड देण्याची ताकद वाढली ...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पक्ष्याला स्थानिक पक्ष्यांनी मारले - Marathi News | Pakistani spy bird were killed by local birds in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पक्ष्याला स्थानिक पक्ष्यांनी मारले

देशाच्या शत्रुची ओळख पक्ष्यांनाही पटविता येते का? बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे. ...

कसोटीत टीम इंडिया अव्वल, पण... - Marathi News | Team India tops in test, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत टीम इंडिया अव्वल, पण...

वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीने कसोटी, एकदिवसीय आणि टी२० संघांची सुधारित क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यापैकी कसोटी संघांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ...