लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे? - Marathi News | ICC World Cup 2019: India and Pakistan can come again in semi final, but how? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या विश्वचषकात पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...

ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँ म्हणाली... - Marathi News | ICC World Cup 2019: After Mohammad Hafeez's hat-trick wife Haseen said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँ म्हणाली...

ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अखेर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीनं अंतिम अकरामध्ये स्थान पटकावलं. ...

ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला!  - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan top of the league in dropped catches in world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला! 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. ...

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली! - Marathi News | ICC World Cup 2019: Two went, remained six; who will be a final four, check point table after South Africa vs Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...

संसदेचा धार्मिक आखाडा होऊ देऊ नका! - Marathi News | Do not let the Parliament of the religious arena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसदेचा धार्मिक आखाडा होऊ देऊ नका!

संसदीय लोकशाहीची एक शान व प्रतिष्ठा असते. कोणालाही या प्रतिष्ठेशी छेडछाड करू दिली जाऊ शकत नाही किंवा ती मलिन करू दिली जाऊ शकत नाही. ...

काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News |  Four terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार स्थानिक अतिरेकी ठार झाले. ...

धार्मिक स्वातंत्र्य; अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला   - Marathi News | Religious freedom; India rejects US report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक स्वातंत्र्य; अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला  

भारतात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले चढविले जात आहेत, असा आरोप करणारा अमेरिकी परराष्ट्र खात्याचा ताजा अहवाल भारताने फेटाळून लावला. ...

एफआयएच सिरीज फायनल्स : भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार जेतेपद - Marathi News |  FIH Series Finals: The Indian Women's Hockey Team's Greatest Championship | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :एफआयएच सिरीज फायनल्स : भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार जेतेपद

कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. ...