लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारत ९ महिन्यात दुसऱ्यांदा चॅम्पियन; दादा, धोनी, कोहली यांच्या पराभवाचा हिशेब चुकता - Marathi News | Ind vs New India are champions for the second time in 9 months won the ICC title for the second time under the leadership of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ९ महिन्यात दुसऱ्यांदा चॅम्पियन; दादा, धोनी, कोहली यांच्या पराभवाचा हिशेब चुकता

न्यूझीलंडवर चार गड्यांनी मात; रोहितच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा पटकविले आयसीसी जेतेपद ...

IND vs NZ: कोण मारणार बाजी? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर 5000 कोटींचा सट्टा..! - Marathi News | IND vs NZ: Who will win? 5000 crores on the Champions Trophy final..! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: कोण मारणार बाजी? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर 5000 कोटींचा सट्टा..!

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज (9 मार्च) खेळवला जात आहे. ...

२५ वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी; पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ - Marathi News | India vs New Zealand Indian team gets a chance to lift the Champions Trophy after 25 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी; पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ

नैरोबीत २००० ला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने केला होता भारतीय संघाचा पराभव ...

...तर माझं नाव बदलून टाका; शहबाज शरीफ यांनी केली पाकिस्तान-भारताची तुलना, वास्तव काय? - Marathi News | Shahbaz Sharif compared Pakistan-India development, what is the reality? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर माझं नाव बदलून टाका; शहबाज शरीफ यांनी केली पाकिस्तान-भारताची तुलना, वास्तव काय?

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. ...

कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजेंटचा खात्मा; अज्ञातांनी घातल्या गोळ्या - Marathi News | Mufti Shah Mir, a Pakistan-backed terrorist who helped ISI in abducting Kulbhushan, was shot in Turbat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजेंटचा खात्मा; अज्ञातांनी घातल्या गोळ्या

तो पाकिस्तानातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचा. ...

बांगलादेश नव्या मित्रांच्या शोधात! भारतासाठी 'रिंग ऑफ फायर' बनवतायेत मोहम्मद युनूस? - Marathi News | Muhammad Yunus-led Bangladesh government is expanding its diplomatic outreach to China and Pakistan, its concern for india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश नव्या मित्रांच्या शोधात! भारतासाठी 'रिंग ऑफ फायर' बनवतायेत मोहम्मद युनूस?

मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व - Marathi News | Lalit Modi Applies To Surrender Passport At London HC, he acquired the citizenship of Vanuatu, a South Pacific Island nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व

ललित मोदी केवळ एकदाच मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर हजर झाला. त्यानंतर मे २०१० साली त्याने भारतातून पलायन करत यूकेला पळून गेला.  ...

भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | India is ready, will reduce tariffs; Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

भारतासोबतच अमेरिका रशियावरही कर लादणार आहे. जोवर रशिया युक्रेनसोबत शांती समझोता करण्यास तयार होत नाही तोवर अमेरिका रशियावर जादा टेरिफ आकारणार आहे. ...