लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

India - New Zealand 3rd ODI Live : न्यूझीलंडचे वन डे मालिकेत निर्भेळ यश - Marathi News | India Vs New Zealand 3rd ODI Live Score Updates IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India - New Zealand 3rd ODI Live : न्यूझीलंडचे वन डे मालिकेत निर्भेळ यश

India - New Zealand 3rd ODI Live News : न्यूझीलंडच्या विजयाची हॅट्ट्रिक रोखण्याचं भारतसमोर आव्हान ...

INDvBAN, U19WCFinal : बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात वासीम जाफरचा वाटा, जाणून घ्या कसा - Marathi News | India vs Bangladesh, U 19 world cup final : Wasim Jaffer had a role to play in Bangladesh becoming U19 World Champions, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19WCFinal : बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात वासीम जाफरचा वाटा, जाणून घ्या कसा

बांगलादेश संघानं आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला नमवून इतिहास घडवला. ...

INDvBAN, U19WCFinal: अंतिम सामन्यानंतरचा राडा; दोन भारतीय खेळाडूंसह पाच जण दोषी - Marathi News | India vs Bangladesh, U 19 world cup final : Five players found guilty of breaching ICC Code of Conduct | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19WCFinal: अंतिम सामन्यानंतरचा राडा; दोन भारतीय खेळाडूंसह पाच जण दोषी

विजयाच्या उन्मादात त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंसोबत घातलेल्या राड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं गंभीर दखल घेतली आहे. ...

बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय - प्रियम गर्ग - Marathi News | Bangladeshi players behavior is not acceptable - Priam Garg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय - प्रियम गर्ग

‘प्रथमच विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय होते,’ असे स्पष्ट मत भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले आहे. ...

व्हाईटवॉश टाळण्यासाठी ‘विराट सेना’ प्रयत्नशील - Marathi News | The 'great army' will try to prevent the whitewash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हाईटवॉश टाळण्यासाठी ‘विराट सेना’ प्रयत्नशील

न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना : विलियम्सन खेळण्याची शक्यता ...

INDvBAN: बहिणीच्या मृत्यूनंतरही तो मैदानात उतरला आणि बांगलादेशला विश्वचषक जिंकवून दिला - Marathi News | INDvBAN: Even after his sister's death, he played and won the World Cup for Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN: बहिणीच्या मृत्यूनंतरही तो मैदानात उतरला आणि बांगलादेशला विश्वचषक जिंकवून दिला

बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. ...

China Coronavirus: भावा, हीच तर आपली मैत्री; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पत्राला चीनने दिलं उत्तर  - Marathi News | China Coronavirus: China praises PM Modi's letter to Xi Jinping on coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus: भावा, हीच तर आपली मैत्री; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पत्राला चीनने दिलं उत्तर 

भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला लिहिलेलं पत्र महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. ...

INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला - Marathi News | INDvBAN, U19WCfinal : 'Dirty,' says Priyam Garg; Akbar Ali 'sorry' for reaction of his boys | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला

बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...