लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'लेडी सेहवाग' शफाली वर्माच्या 'बॉय कट'मागे आहे भारी गोष्ट; वाचून म्हणाल, 'ओ बाप्पूsss' - Marathi News | Shafali Varma's father had cut Shafali's hair because Being a girl didn't allow her to play in the cricket academy mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी सेहवाग' शफाली वर्माच्या 'बॉय कट'मागे आहे भारी गोष्ट; वाचून म्हणाल, 'ओ बाप्पूsss'

भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यातच, आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला. ...

पासपोर्ट अमेरिकन वकिलातीत जमा असताना परदेशात जायचं असल्यास काय करावं?  - Marathi News | What should I do if my passport is in us consulate and have to travel another country kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पासपोर्ट अमेरिकन वकिलातीत जमा असताना परदेशात जायचं असल्यास काय करावं? 

कौटुंबिक किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आणि त्यासाठी व्हिसाची गरज असल्यासदेखील अर्जदाराने याच प्रक्रियेचा वापर करावा. ...

ICC Women's T20 World Cup: भारताला श्रीलंकेविरुद्ध विजयासाठी ११४ धावांची गरज - Marathi News | ICC Women's T20 World Cup: India need 114 runs to win against sri lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: भारताला श्रीलंकेविरुद्ध विजयासाठी ११४ धावांची गरज

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. ...

संविधान बचाओ म्हणणारा कन्हैया कुमार राष्ट्रगीतच विसरला, शेवटच्या दोन ओळीत घोळ घातला - Marathi News | Kanhaiya Kumar forgot the national anthem, mixed it in the last two lines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान बचाओ म्हणणारा कन्हैया कुमार राष्ट्रगीतच विसरला, शेवटच्या दोन ओळीत घोळ घातला

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. ...

Donald Trump's Visit : अमेरिकेत पोहोचल्यावर इवांका ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Donald Trump's Visit ivanka reached america posted tajmahal photo says thank you india SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump's Visit : अमेरिकेत पोहोचल्यावर इवांका ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत दिली अशी प्रतिक्रिया

भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल इवांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ...

भारताने न्यूझीलंडवर कसा मिळवला विजय; पाहा फक्त एका क्लिकवर - Marathi News | How India beat New Zealand; See it with just one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने न्यूझीलंडवर कसा मिळवला विजय; पाहा फक्त एका क्लिकवर

आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा - Marathi News | willing is important; young girls from Brazil, France leanrs Marathi in three months at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा

या दोघी जून २०१९ मध्ये भारतात आल्या. ...

PSL यशस्वी करण्यासाठी पाकिस्ताननं आयपीएलमधून ढापल्या आयडिया - Marathi News | Pakistan copied ideas from IPL to make PSL successful BKP | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PSL यशस्वी करण्यासाठी पाकिस्ताननं आयपीएलमधून ढापल्या आयडिया

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्ताननेही आयपीएलप्रमाणेच आपली पीएसएल ही लीग सुरू केली आहे. ...