लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Coronavirus : भारतात कोरोनाचं सावट, रुग्णांची संख्या पोहोचली 34 वर - Marathi News | Confirmed coronavirus cases in India go up to 34: Officials rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : भारतात कोरोनाचं सावट, रुग्णांची संख्या पोहोचली 34 वर

Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. ...

पाकिस्तानने भारताला जमीन द्यावी; भाजप खासदाराची संसदेत मागणी - Marathi News | Pakistan should give land to India; Demand for BJP MPs in Parliament SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानने भारताला जमीन द्यावी; भाजप खासदाराची संसदेत मागणी

पाकिस्तानमधून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांच्या संख्येनुसार पाकव्याप्त हद्दीतील जमीन त्यांनी हिंदुस्थानला द्यावी अशी मागणी करून खासदार शेट्टी यांनी खळबळ माजवून दिली आहे. ...

ICC Women's T20 World Cup, Final: असा असावा नवरा; बायकोच्या फायनलसाठी स्टार गोलंदाजानं अर्धवट सोडला दौरा - Marathi News | Mitchell Starc to miss South Africa ODI to watch wife Alyssa Healy in ICC Women’s T20 World Cup final against India svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup, Final: असा असावा नवरा; बायकोच्या फायनलसाठी स्टार गोलंदाजानं अर्धवट सोडला दौरा

ICC Women's T20 World Cup, Final: महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. ...

'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय' - Marathi News | The Indians need not be afraid of 'Corona'; We are winning over it ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले.  ...

कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव - Marathi News | Madhya Pradesh Congress MLA Hardeep Singh Dang has tendered his resignation from the post of Member of Legislative Assembly mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव

काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता. ...

निवडणूक आयोगाचा अजब कारभार; चक्क कुत्र्याला केलं मतदार - Marathi News | Sunil Karmakar, a resident of Murshidabad, was given a voter ID with a photo of the dogs mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा अजब कारभार; चक्क कुत्र्याला केलं मतदार

मतदान ओळखपत्रावर तुम्ही नाव आणि जन्मतारीख चुकीची असल्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहे. ...

ICC Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी भिडणार; जाणून घ्या कधी व कुठे रंगणार सामना - Marathi News | ICC Women's T20 World Cup: India vs Australia Women's Twenty20 World Cup Final will be March 8 mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी भिडणार; जाणून घ्या कधी व कुठे रंगणार सामना

ICC Women's T20 World Cup: विश्वचषकाचा पहिल्या सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडले होते. ...

Nirbhaya Case: ...म्हणून निर्भयाच्या दोषींची फाशी Live दाखवा; मनसेने केली मागणी - Marathi News | Nirbhaya Case: MNS leader Shalini Thackeray has demanded that all the news channels live telecast of while executing the culprits in the Nirbhaya case mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nirbhaya Case: ...म्हणून निर्भयाच्या दोषींची फाशी Live दाखवा; मनसेने केली मागणी

Nirbhaya Case : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. ...