लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी - Marathi News | Tulsi Gabbard Meets Rajnath Singh: America should take action against Khalistanis; India's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ...

बलूच, TTP नंतर पाकिस्तानात नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म; व्हिडिओ जारी करत पाकला इशारा - Marathi News | Baloch, after TTP, a new terrorist organization is born in Pakistan; Warns Pakistan by releasing a video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच, TTP नंतर पाकिस्तानात नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म; व्हिडिओ जारी करत पाकला इशारा

पाकिस्तानात याआधीच १२ हून अधिक दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. ज्यातील बहुतांश संघटना भारताविरोधात काम करतात. ...

"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन   - Marathi News | Waqf Board Amendment Bill: "We have to be ready to sacrifice," Mahmood Madani's appeal on the Waqf Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन  

Waqf Board Amendment Bill: केंद्र सरकारने तयार केलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांचे प्रमुख ...

'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी? - Marathi News | donald trump s tariff war will have little impact on India sbi predicted in reaserch report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी?

Donald Trump Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं इतर व्यापारी देशांवर परस्पर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य करत असल्यानं जगभरातील सर्व देशांमध्ये जागतिक व्यापाराबाबत चिंता वाढली आहे. ...

पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान? - Marathi News | Naela Quadri Baloch: Who is the exiled Prime Minister of Balochistan?; Struggling against Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता. ...

AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा? - Marathi News | AI in Dairy : Just like agriculture, AI technology will now be introduced in the dairy industry; how will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला. ...

भारताचा परकीय चलन साठा $653.96 अब्जांवर; 2 वर्षातील सर्वात मोठी वाढ... - Marathi News | India Forex Reserves: India's foreign exchange reserves at $653.96 billion; biggest increase in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा परकीय चलन साठा $653.96 अब्जांवर; 2 वर्षातील सर्वात मोठी वाढ...

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात एका आठवड्यात $15.26 अब्जची वाढ झाली आहे. ...

अनिता आनंद, कमल खेरा कोण आहेत? कॅनडा सरकारमध्ये भारतीय वंशाच्या दोन मंत्र्यांची वर्णी - Marathi News | Who are Anita Anand, Kamal Khera Two Indian-origin ministers inducted into Canadian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अनिता आनंद, कमल खेरा कोण आहेत? कॅनडा सरकारमध्ये भारतीय वंशाच्या दोन मंत्र्यांची वर्णी

Kamal Khera Anita Anand, Ministers in Canada Government: दोन महिला मंत्र्यांना मिळाली महत्त्वाची मंत्रालये, जाणून घ्या सविस्तर ...