लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

कृष्णवर्णीय तरुणीने केले भारतीय पद्धतीने लग्न, सुंदर-साजिरे रुप झाले व्हायरल! पाहा फोटो - Marathi News | foreigner girl gets married in Indian style, beautiful and elegant look goes viral! See photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कृष्णवर्णीय तरुणीने केले भारतीय पद्धतीने लग्न, सुंदर-साजिरे रुप झाले व्हायरल! पाहा फोटो

foreigner girl gets married in Indian style, beautiful and elegant look goes viral! See photos : विदेशी नवरीचा देसी पेहराव. सुंदर व साधे रुप झाले व्हायरल. ...

अमेरिकेला हवा ‘इंडिया मेड’ आयफोन, १.७५ लाख कोटींच्या फोनची निर्यात; ११ महिन्यांत निर्यात ५४% टक्के वाढली - Marathi News | America wants 'India Made' iPhone, exports of phones worth Rs 1 lakh 75 thousands crore; Exports increased by 54% in 11 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला हवा ‘इंडिया मेड’ आयफोन, १.७५ लाख कोटींच्या फोनची निर्यात; ११ महिन्यांत निर्यात ५४% टक्के वाढली

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांच्या तुलनेत ५४% जास्त आहे. यात ॲपल कंपनीचे योगदान सर्वाधिक आहे. ...

समन्वय हाच एक ‘हत्ती’ व ‘ड्रॅगन’पुढे पर्याय, पंतप्रधानांच्या वक्तव्याचे चीनने केले ‘कौतुक’ - Marathi News | Coordination is the only alternative to 'elephant' and 'dragon', China 'appreciates' Prime Minister's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समन्वय हाच एक ‘हत्ती’ व ‘ड्रॅगन’पुढे पर्याय, पंतप्रधानांच्या वक्तव्याचे चीनने केले ‘कौतुक’

माओ यांनी सांगितले की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कजान शहरात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या यशस्वी बैठकीने द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत. ...

चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी... - Marathi News | ISRO Chandrayaan-5: India's tricolor will fly again on the moon; ISRO has started preparations for the Chandrayaan-5 mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे. ...

PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली - Marathi News | Former Pakistan High Commissioner Abdul Basit reaction on Narendra modi Podcast statement on Pakistan India Relation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली

नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले. ...

PM मोदींनी तुलसी गबार्ड यांना दिलं खास गिफ्ट; महाकुंभ मेळ्याशी आहे खास कनेक्शन, बघा व्हिडीओ - Marathi News | PM Modi gifts holy water from Ganga to Tulsi Gabbard, watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी तुलसी गबार्ड यांना दिलं खास गिफ्ट; महाकुंभ मेळ्याशी आहे खास कनेक्शन, बघा व्हिडीओ

PM Modi Tulsi Gabbard: भारताच्या दौऱ्यावर असलेल्या तुलसी गबार्ड यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या.  ...

काही तरी वेगळं घडतंय...रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचला; भारताला मैत्रीत दगा? - Marathi News | Russian Navy Flotilla comprising two frigates and a medium sea tanker has arrived in Pakistan Karachi for a goodwill visit, its Massage for India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काही तरी वेगळं घडतंय...रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचला; भारताला मैत्रीत दगा?

अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी - Marathi News | Tulsi Gabbard Meets Rajnath Singh: America should take action against Khalistanis; India's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ...