ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Chhawa Movie: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी नागपूरमधील हिंसाचारासाठी छावा चित्रपटाला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहून केली आहे. ...
Jara Hatke News: या जगात अनेक व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. काही जणांना महागडे पाळीव प्राणी बाळगण्याची हौस असते. बंगळुरूमधील अशाच एका व्यक्ती एक कुत्रा खरेदी केला असून, तो जगातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचा दावा केला जात आहे. ...
SPY Arrested in Bengaluru: भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे. ...
Mehul Choksi News: पंजाब नॅशनस बँकेमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चोकसी हा अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. ...