लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा? - Marathi News | Historic free trade agreement between India and Britain; How will the agriculture sector benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...

प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार : अमित शाह - Marathi News | Will set up economically independent cooperative societies in every village: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार : अमित शाह

गाव, शेती, ग्रामीण महिला, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना केंद्रस्थानी ठेवून सहकाराचे जाळे विणणार. ...

अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही - Marathi News | ED raids 35 places related to Anil Ambani; no action taken at residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही

उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली. ...

ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार! - Marathi News | Who are Taisaheb's in-laws and father-in-law? Voters will know on the ballot paper! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!

यदु जोशी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : “हे सासर, माहेर ते, ही काशी, रामेश्वर ते” अशी ओळ असलेले लेक ... ...

संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब - Marathi News | Parliament remains in chaos for the fourth day; Both Houses adjourned again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

बिहार मतदारयाद्यांवरून गोंधळ; विरोधक आक्रमक ...

गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत    - Marathi News | India calls for complete ceasefire in Gaza; views expressed in UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   

बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे.  ...

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही - Marathi News | India, UK sign historic free trade agreement; 99 percent of Indian goods exported duty-free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही

भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...

उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा - Marathi News | Efforts to keep the Vice Presidential post with BJP; Discussions with NDA constituent parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा

जगदीप धनखड लवकरच नवीन सरकारी बंगल्यात, भाजपची उमेदवारासाठी शोधाशोध सुरू  ...