लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अरे व्वा! तिन्ही 'मेड इन इंडिया' कोरोना लसींचा पहिला टप्पा यशस्वी; लवकरच लस येणार - Marathi News | Coronavirus vaccine update three indian covid19 vaccine completed first trial | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! तिन्ही 'मेड इन इंडिया' कोरोना लसींचा पहिला टप्पा यशस्वी; लवकरच लस येणार

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि चाचणीच्या दुसर्‍या टप्प्यात प्रवेश केला आहे. ...

"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान - Marathi News | mamata banerjee says if prove that govt said there will no durgapuja will do 100 situps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान

पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. ...

coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा - Marathi News | coronavirus: More than 89,000 corona patients were found in the India in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. ...

जीडीपी १०.५ टक्क्यांनी घसरेल, पुढील वर्षी मात्र अर्थव्यवस्थेचा विकास शक्य; फिचचा अहवाल - Marathi News | GDP to fall by 10.5 per cent; Fitch's report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी १०.५ टक्क्यांनी घसरेल, पुढील वर्षी मात्र अर्थव्यवस्थेचा विकास शक्य; फिचचा अहवाल

पुढील वर्षी मात्र अर्थव्यवस्थेचा विकास शक्य ...

india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी - Marathi News | Violation of the agreement by China by firing in the air is the culmination of war for the dragon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी

ईशान्य लद्दाखमध्ये पुन्हा घुसखोरीचा डाव; जवानांनी तो जोरदारपणे हाणून पाडला ...

CoronaVirus News: जगातील एकूण नव्या बाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात - Marathi News | CoronaVirus News: India accounts for 40% of the world's new infections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: जगातील एकूण नव्या बाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात

१० लाखांमागे भारतातील ३१०२ रुग्ण आणि ५३ मृत्यू नोंदवले गेले आहेत. ...

तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश - Marathi News | Military cremation on the ground of Tibetan soldier Nima Tenzin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश

लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा ...

नरेंद्र मोदींनी देशाला काय दिले? - Marathi News | What did pm Narendra Modi give to the country? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींनी देशाला काय दिले?

येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आयुष्याची ७० वर्षे पूर्ण करून एकाहत्तरीत प्रवेश करतील. ...