लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षाही वाढण्याची शक्यता - Marathi News | The number of patients in India is likely to exceed that of the United States in October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षाही वाढण्याची शक्यता

कोरोना साथीचा झपाट्याने होणारा फैलाव पाहता सर्वाधिक रुग्णसंख्येबाबत भारत आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे, असे बीट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे. ...

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा - Marathi News | NO carelessness till medicine developed prime minister on corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण करून 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश करवला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाभार्थ्यांशीही संवाद साधला. ...

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत - Marathi News | CoronaVirus Marathi News different techniques coronavirus vaccines are based on | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. ...

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा  - Marathi News | CoronaVirus Marathi News bharat biotech announced animal trials covid19 vaccine successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin बाबत आनंदाची माहिती मिळत आहे.  ...

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर; ९६,५५१ नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक - Marathi News | CoronaVirus News: The number of corona patients in the country is over 45 lakh; 96,551 new patients found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर; ९६,५५१ नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक

३५,४२,६६३ जण बरे झाले ...

india china faceoff: सीमा भागातून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांचे एकमत; जयशंकर-वांग यी यांच्यात बैठक - Marathi News | India and China agree to withdraw troops from border areas; Meeting between Jaishankar-Wang Yi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :india china faceoff: सीमा भागातून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांचे एकमत; जयशंकर-वांग यी यांच्यात बैठक

तणाव कोणाच्याच हिताचा नाही ...

CoronaVirus News: मे अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना; आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष - Marathi News | Corona by 6.4 million by the end of May; Conclusion of ICMR's Sero Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: मे अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना; आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष ...

म्हणे, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तानचं प्रचंड योगदान अन् बलिदान; चीनला पुळका - Marathi News | China said Pakistan's huge contribution and tremendous sacrifice in the fight against terrorism; Embrace China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तानचं प्रचंड योगदान अन् बलिदान; चीनला पुळका

चीनला पाकिस्तानचा इतका पुळका का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. ...