पंतप्रधान मोकळेपणाने बोलत नाहीतच, त्यामुळे शहा यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डाही माध्यमांपासून दूरच असतात. त्यामुळे वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे अधिकार असलेले सत्तारूढ पक्षात मग कोणीच उरत नाही. ...
मोठी धावसंख्या उभारली जात नसतानाही चेंडू बॅटच्या मध्ये लागत होता, पण २० धावांच्या खेळीचे रुपांतर अर्धशतकामध्ये करण्यात अपयशी ठरत होतो. प्रत्येक लढतीमध्ये मात्र आत्मविश्वास उंचावलेला असायचा. ...
अमेरिकेतील व्हेरिझोन, टी-मोबाइल, एटीअँडटी आणि क्रिकेट वायरलेस (टीअँडटीची उपकंपनी) या कंपन्यांनी भारतातील मायक्रोसॉफ्ट आणि लावा या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांशी वाटाघाटी सुरूही केल्या आहेत. ...
सफदर यांची आता सुटका करण्यात आली असली तरी या अटक प्रकरणाने धक्का बसलेल्या कराचीतील काही पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुटीसाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले. ...
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७६,५१,१०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ६७,९५,१०३ वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८८.८१ टक्के आहे. ...
उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या वेगवेगळ्या शहरांत या दिवसांत मोठ्या संख्येने लोक सणांमुळे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने लोकांची गर्दी पाहून विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेगाड्या तर सोडल्या; परंतु सरकारने सोब ...
अमेरिकास्थित हेल्थ इफ्टेक्स् इन्स्टिट्यूट अँड ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजने पहिल्यांदाच अत्याधिक वायू प्रदूषणाचा नवजात बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उपखंडनिहाय विश्लेषणात्मक अहवाल जारी केला आहे. ...