मुंबईतील एन्विटेक मरिन कन्सल्टन्ट प्रा. लि. या कंपनीने या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ...
गावसकर यांची टीका बोचरी असली तरी त्यांची खेळाबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करणारी आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराने आपल्या शानदार कारकिर्दीत नेहमी फलंदाजीच्या मूळ तत्त्वांचे पालन केले आहे. ...
earthquake in the Himalayas News : हिमालय पर्वतरांगांमुळे हजारो वर्षांपासून देशाचे रक्षण होत आले आहे. मात्र आता याच हिमालय पर्वतामध्ये मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
India Corona vaccine News : चीननंतर जगातील सर्वाधिक कोलसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे. ...
वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. ...
पंतप्रधान मोकळेपणाने बोलत नाहीतच, त्यामुळे शहा यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डाही माध्यमांपासून दूरच असतात. त्यामुळे वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे अधिकार असलेले सत्तारूढ पक्षात मग कोणीच उरत नाही. ...