India Economy News : यंदा आलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे इंडियाची अर्थव्यवस्था कोलमडन मंदीच्या विळख्यात सापडली आहे. आता या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम भारतातून सुरू असल्याचे चित्र आर्थिक आघाडीवरच्या आकडेवारीतून दिसत आहे. ...
Sadhvi Niranjan Jyoti News : साध्वी निरंजन ज्योती यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान, काल रात्री श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात मेडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. ...
coronavirus India News : कोरोनावरील लसीबाबत सकारात्मक माहिती येऊ लागल्यानंतर आता केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाला कोरोनावरील लस देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. ...
CoronaVirus news: चीनची अकादमी ऑफ साय़न्सेजच्या वैज्ञानिकांनी हा जावईशोध लावला आहे. त्यांनी सांगितले की भारतात 2019 च्या उन्हाळ्यात हा व्हायरस जन्माला आला होता. ...