लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

चीनने तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून खरेदी केला तांदूळ - Marathi News | China buys rice from India for first time in 30 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनने तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून खरेदी केला तांदूळ

भारतातून येणारा तांदूळ स्वस्त मिळत असल्याने चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केलीय. ...

अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा' - Marathi News | Americas big disclosure says galvans clash was the chinas planned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'

अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. ...

"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले?", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | mamata banerjee targeted central government asked where is pm cares fund | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले?", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Mamata Banerjee And PM Cares Fund : कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला 'पीएम केअर्स फंड'मधील पैसा कुठे गेला असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ...

लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery - Marathi News | India No. 1 in bribery, who is responsible? India was first rank in most corrupt nation | Bribery | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery

...

प्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर... - Marathi News | Team India strives to maintain reputation; If Australia wins 3-0 ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर...

तिसरा वन-डे : सैनीच्या स्थानी नटराजन किंवा शार्दुलला मिळू शकते संधी ...

भारत ऑस्ट्रेलिया वन डे; "आता अखेरचा सामना तरी जिंका" - Marathi News | India Australia One Day; "Now win the last match." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ऑस्ट्रेलिया वन डे; "आता अखेरचा सामना तरी जिंका"

आधीच्या पराभवातून धडा घेत यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याची संधी होती, मात्र कोहलीने त्यादृष्टीने डावपेच आखले नाहीत ...

क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले - Marathi News | Cricket Australia scares BCCI, schedule changed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले

बीसीसीआय आणि अन्य प्रसारणाचे करार असलेली फॉक्सटेल यांच्या मर्जीनुसार सर्वकाही सुरू आहे. ...

...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान - Marathi News | Then Not everyone in the country will have to be vaccinated against coronavirus, the big statement of ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान

coronavirus News : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. ...