लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू - Marathi News | six states confirm bird flu cases unusual deaths of 16 birds in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू

bird flu : या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | covid 19 vaccine pm modi to meet cms on monday over coronavirus vaccine rollout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ...

खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DGCI कडे परवानगीसाठी निवेदन - Marathi News | Coronal nasal vaccine developed by Bharat Biotech; Statement of permission for testing to DCGI | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DGCI कडे परवानगीसाठी निवेदन

CoronaVaccine News & Latest updates : रिसर्चनुसार ही लस इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते.  ...

बापरे! कोरोना लसीचे १० टक्के डोस कचऱ्यात जाणार, सरकारला तब्बल १३२० कोटींचा फटका बसणार - Marathi News | 10 percent covid vaccine go to waste government additional expenditure rs 1320 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना लसीचे १० टक्के डोस कचऱ्यात जाणार, सरकारला तब्बल १३२० कोटींचा फटका बसणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारला ५० व्यक्तींच्या लसीकरणासाठी किमान ११० डोसची ऑर्डर करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस दिले जातील. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले - Marathi News | Donald Trump has no right to call himself a Republican says minister Ramdas recalls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले

जे आजवर जगात कुठेही घडलं नाही ते ट्रम्प अमेरिकेत करत असल्याची आठवलेंची टीका ...

लसीकरणाची जोरदार रंगीत तालीम, देशातील ७३६ जिल्ह्यांत आज 'ड्राय रन' - Marathi News | dry run corona vaccine live updates india covid 19 dry run across 700 districts all states and union territories before final roll out bharat biotech covaxin serum institute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाची जोरदार रंगीत तालीम, देशातील ७३६ जिल्ह्यांत आज 'ड्राय रन'

corona vaccine : ३३ राज्यांमध्ये (हरयाणा, हिमाचल आणि अरुणाचल वगळता) आणि केंद्रशासित प्रदेशात पुन्हा लसीकरणाची ड्राय रन सुरू केली जात आहे. ...

"कोरोना लसीकरण 100 टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं अत्यंत आवश्यक"; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News vaccination doesnt guarantee 100 protection wearing mask is must experts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना लसीकरण 100 टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं अत्यंत आवश्यक"; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लवकरच लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी - Marathi News | govt will ensure best of weapons and armour to soldiers shripad naik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी

Bullet Proof Jackets : बुलेट प्रूफ जॅकेट्सची वेळेआधीच डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...