लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार - Marathi News | Saint tradition of Maharashtra Chitrarath will be seen on Rajpath on January 26 Republic Day Parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार

कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत. ...

मराठा गडी, यशाचा धनी!; भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण - Marathi News | Ind Vs Aus Maratha Gadi, the master of success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठा गडी, यशाचा धनी!; भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण

अवघ्या ३६ धावांत खुर्दा उडाल्यानंतर भारताला ४-० असा ‘व्हाईट वॉश’ मिळणार असेच भाकीत बहुतेक ‘गल्ली तज्ज्ञ’ वर्तवून मोकळे झाले होते; पण पुढे मेलबर्न आणि सिडनीतल्या कसोटीत भारताने ज्या अत्युच्च संघभावनेचे प्रदर्शन घडवले त्याने ऑस्ट्रेलियाच्या आत्मविश्वास ...

शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी - Marathi News | The name of Palghar was raised by Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी

भारतीय संघाचे स्वप्न पाहणारा शार्दूल पहाटे ४ वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वे प्रवास करायचा. शार्दूलच्या आजच्या अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी 'ल ...

32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण, ‘जखमी वाघांकडून’ यजमान चारीमुंड्या चीत; भारताचा २-१ ने ऐतिहासिक मालिका विजय - Marathi News | Border gavaskar trophy India won the historic series by 2-1 against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण, ‘जखमी वाघांकडून’ यजमान चारीमुंड्या चीत; भारताचा २-१ ने ऐतिहासिक मालिका विजय

क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने ...

...आणि कांगारूंचा माज उतरवला!; बॉर्डर-गावसकर चषकावर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा केला कब्जा - Marathi News | Team India won the Border-Gavaskar Cup for the second time in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आणि कांगारूंचा माज उतरवला!; बॉर्डर-गावसकर चषकावर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा केला कब्जा

मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला जिगरबाज खेळाने साथ दिलेल्या भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असे पाणी पाजले.  ...

भारताला कधी कमी लेखायचे नाही, हा बोध घेतला - लँगर - Marathi News | Justin Langer said India never wants to be underestimated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला कधी कमी लेखायचे नाही, हा बोध घेतला - लँगर

चॅनल सेव्हनशी बोलताना प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातील अंतिम ११ खेळाडू खरोखर सर्वाेत्तम आणि बलाढ्य असेच असतील. मालिका रोमहर्षक होती. कुणी एक संघ जिंकणार. आज मात्र कसोटी क्रिकेट जिंकले ...

हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड - Marathi News | Hardik, Ishant's return, Akshar Patel in Test squad; Selection of Indian team against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड

पितृत्व रजेनंतर  कर्णधार विराट कोहली याच्यासह वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. ...

Corona vaccination: भारत शब्द पाळणार, या शेजारील देशाला उद्यापासून कोरोनावरील लसीचे डोस पुरवणार - Marathi News | Corona vaccination: India to keep its word, to supply corona vaccine to neighboring country from tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: भारत शब्द पाळणार, या शेजारील देशाला उद्यापासून कोरोनावरील लसीचे डोस पुरवणार

Corona vaccination आता शेजारील देश तसेच इतर देशांना भारतामधून उद्यापासून कोरोनावरील लसींचा पुरवठा होणार आहे. ...