Budget 2021 : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे. ...
बिटकॉइनसह सर्व प्रकारच्या आभासी चलनांवर (क्रिप्टो करन्सी) बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक आणण्यात येणार आहे. ...
Mushtaq Ali-T20 final : अनुभवी खेळाडूंचा समावेश अशलेला तामिळनाडू संघाला सैयद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी बडोद्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
EVM News : 'इज द इंडियन इव्हीएम ॲन्ड व्हीव्हीपॅट सिस्टीम फिट फॉर डेमोक्रॅटिक इलेक्शन्स?' या शीर्षकाचा अंतरिम अहवाल 'सीसीई'ने शनिवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रसिद्ध केला. ...
IPL 2021 : भारतात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशात आयपीएलचे आयोजन विदेशात करण्याचा पर्याय खुला ठेवण्याची काही गरज नाही, असे मत भारतीय क्रिकेट बोर्डचे कोषाध्यक्ष अरुणसिंग धुमल यांनी व्यक्त केले. ...
Indore News : गेली चार वर्षे देशामधील सर्वांत स्वच्छ शहर असा किताब मिळविलेल्या इंदूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार, वयोवृद्ध लोकांना गोळा करून त्यांना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रचंड थंडीत वाऱ्यावर सोडून दिले. ...