लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वेने प्रवास करणं होणार आता आणखी मजेशीर, सुरू करणार "ही" नवी सुविधा - Marathi News | indian railways railtel content on demand service in trains to be launched this month | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वेने प्रवास करणं होणार आता आणखी मजेशीर, सुरू करणार "ही" नवी सुविधा

Indian Railway : धावत्या रेल्वेतून प्रवास करताना तो प्रवास प्रवाशांना कंटाळवाणा वाटणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे ...

"हे साम्राज्यवादी षडयंत्र, फ्रीडम हाऊस अहवाल भारतविरोधी कटाचाच भाग"; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | freedom house report india ranking decreased bjp Rakesh Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे साम्राज्यवादी षडयंत्र, फ्रीडम हाऊस अहवाल भारतविरोधी कटाचाच भाग"; भाजपा नेत्याचा दावा

Freedom House Report And Rakesh Sinha : भारताच्या क्रमवारीत घसरण झाली असून भारताला आता 'PARTLY FREE' या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. नव्या आकडेवारीत भारताच स्कोअर 71 वरून 67 झाला आहे. ...

coronavirus: चिंताजनक! देशातील ३४ जिल्ह्यांत १० दिवसांत दुपटीने वाढला कोरोना रुग्णवाढीचा वेग, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश - Marathi News | coronavirus: Corona outbreak doubled in 10 days in 34 districts, including six districts in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: चिंताजनक! देशातील ३४ जिल्ह्यांत १० दिवसांत दुपटीने वाढला कोरोना रुग्णवाढीचा वेग, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश

coronavirus in India : देशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे. ...

Road Safety World Series 2021: सचिन-वीरूची जोडी, पठाण बंधूंची फटकेबाजी; क्रिकेटचे दिग्गज आजपासून 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये! - Marathi News | Road Safety World Series 2021: Schedule, squads, telecast in India, streaming - All you need to know | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Road Safety World Series 2021: सचिन-वीरूची जोडी, पठाण बंधूंची फटकेबाजी; क्रिकेटचे दिग्गज आजपासून 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये!

Road Safety World Series 2021: Schedule, squads कोरोना व्हायरसमुळे वर्षभर स्थगित करण्यात आलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series) स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. ...

संपादकीय: देशद्रोह कशास म्हणावे? - Marathi News | Editorial: What is treason? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: देशद्रोह कशास म्हणावे?

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी या निर्णयावर कडक टीका केली. ...

"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | Congress rahul gandhi slams modi government over it raid on anurag and taapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

देशात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर प्रथम; पुणे ठरले दुसऱ्या क्रमांकाचे शहर - Marathi News | Bangalore is the best livable city in the country; Pune is at the second position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर प्रथम; पुणे ठरले दुसऱ्या क्रमांकाचे शहर

देशातील महानगरपालिकांच्या कार्यक्षमतेत इंदोर पहिल्या क्रमांकावर असून पिंपरी चिंचवड चौथ्या क्रमांकावर आहे. ...

"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल - Marathi News | prakash raj angry reaction on lpg price hike says shame on this government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल

Prakash Raj And PM Narendra Modi : अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...