लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Fact Check : 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य - Marathi News | fact check news viral that all trains cancelled till 31st march here is the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

Indian Railways And Fact Check : एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये भारतीय रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द केल्या आहेत असं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bhanu pratap says till jan 26 we found out that all these organizations were congress sponsored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप

Farmers Protest Bhanu Pratap And Congress : भारतीय किसान युनियनमधील नेते भानू प्रताप सिंह यांनी संघटनांवर गंभीर आरोप केला आहेत. ...

"देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देत एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती विकतंय मोदी सरकार" - Marathi News | Congress slams Modi Government over privatisation of banks and 2 days strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देत एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती विकतंय मोदी सरकार"

Congress And Modi Government Over Bank Strike : मोदी सरकार हळूहळू एक एक सरकारी संपत्ती विकत आहे. त्यामुळेच आज बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

इशान किशन म्हणाला आयपीएलमुळे वाढली खेळण्याची हिंमत, पदार्पणात जिंकली मने - Marathi News | Ishaan Kishan said that IPL has given him the courage to play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन म्हणाला आयपीएलमुळे वाढली खेळण्याची हिंमत, पदार्पणात जिंकली मने

सामन्यानंतर इशान म्हणाला, ‘नेट्‌समध्ये मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्या वेगवान माऱ्यावर फटकेबाजी करताना आत्मविश्वास उंचावतो. ...

हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक - Marathi News | The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. ...

Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक - Marathi News | Realme 8 Realme 8 Pro pre order in India starts from monday heres what you need to know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

Realme Smartfones : हे दोन्ही स्मार्टफोन 24 मार्च रोजी होणार लाँच, Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ठरणार फोन ...

Honda CB500X अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक लाँच; पाहा फीचर्स आणि किती आहे किंमत - Marathi News | Honda CB500X Adventure Premium Bike Launch; See features and how much is the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda CB500X अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक लाँच; पाहा फीचर्स आणि किती आहे किंमत

कंपनीनं सोमवारी आपली अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली. ...

Indian Railway : रेल्वेत झोपून प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले जाणार १०% टक्के अधिक भाडे? रेल्वे मंत्रालय म्हणते... - Marathi News | Indian Railway: 10% higher fare to be charged from sleeping passengers? The Ministry of Railways says ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railway : रेल्वेत झोपून प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले जाणार १०% टक्के अधिक भाडे? रेल्वे मंत्रालय म्हणते...

Indian Railway News : भारतीय रेल्वे आपल्या व्यवस्थेत काही बदल करण्याच्या तयारीत असून, त्याचा एका भाग म्हणून प्रवासादरम्यान झोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...