लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय - Marathi News | india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

Rural India Debt: घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटलं; ग्रामीण भारत कर्जाच्या गर्तेत! - Marathi News | survey says rural India sinks deeper into debt as corona situation wipes out work | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rural India Debt: घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटलं; ग्रामीण भारत कर्जाच्या गर्तेत!

Rural India Debt: एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

Coronavirus: कोरोना घटला, बेफिकीरपणा वाढला, सहा फोटो दाखवत केंद्र सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला  - Marathi News | Coronavirus: Coronavirus decreases, insecurity increases, showing six photos, central government warns of tight restrictions again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना घटला, बेफिकीरपणा वाढला, सहा फोटो दाखवत केंद्र सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला 

Coronavirus News: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ...

Income Tax New Portal : जेव्हा जुनंच चांगलं होतं, तर नव्या पोर्टलवर ४,२०० कोटींचा खर्च का?; थरूर यांचा केंद्राला प्रश्न - Marathi News | congress leader shashi tharoor slams government over Income Tax New Portal india twitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax New Portal : जेव्हा जुनंच चांगलं होतं, तर नव्या पोर्टलवर ४,२०० कोटींचा खर्च का?; थरूर यांचा केंद्राला प्रश्न

Income Tax New Portal : काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये करण्यात आले होते बदल. बदलांनंतर अनेकांना उद्भवत होत्या समस्या. ...

भारतात लाँच झाली ९ गिअर असलेली पॉवरफुल एसयुव्ही; 3D सराऊंड कॅमेरा केबिनसह मिळतात जबरदस्त फीचर्स - Marathi News | range rover evoque 2021 at rs 64 12 lakh 3d surround camera cabin advance features india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लाँच झाली ९ गिअर असलेली पॉवरफुल एसयुव्ही; 3D सराऊंड कॅमेरा केबिनसह मिळतात जबरदस्त फीचर्स

Range Rover Evoque : पाहा कोणती आहे ही कार. कारमध्ये मिळतायत जबरदस्त फीचर्स आणि पाहा किती आहे किंमत. ...

श्रीलंकेविरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन, 'या' खेळाडूंना डच्चू... - Marathi News | VVS Laxman selected playing XI for ODI series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन, 'या' खेळाडूंना डच्चू...

IND vs SL ODI Series: येत्या 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेत 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे ...

कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन - Marathi News | Corona's blow hit the poor more - Subramanian | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

एका मुलाखतीत सुब्रमण्यन यांनी म्हटले की, जेव्हा अर्थव्यवस्था वृद्धी पावते तेव्हा अनेक जण असमानतेबद्दल तक्रार करीत असतात. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 34,703 new cases in last 24 hours; lowest in 111 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे ...