लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट - Marathi News | Electric scooters became cheaper by Rs 27000 in Gujarat Big discount given by the government | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट

Electric Scooters : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे इलेक्ट्रीक वाहनांची मागणी. केंद्रासह राज्य सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी देत आहे प्रोत्साहन. ...

"सत्य हेच आहे की सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शहा; बाकी संगीत खुर्ची" - Marathi News | Congress Sachin Sawant Slams Modi Government Over cabinet reshuffle | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सत्य हेच आहे की सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शहा; बाकी संगीत खुर्ची"

Congress Sachin Sawant Slams Modi Government : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड - Marathi News | got rid of unwanted calls and sms soon a fine of upto rs 10000 for every call | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड

Unwanted Mobile Calls and SMS : तुम्हाला नको असलेल्या कॉलपासून मिळणार सुटका. दूरसंचार विभागाकडून कठोर निर्बंधांसह दंडाची तरतूद. ...

JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार - Marathi News | job ncr becil aiims recruitment 2021 for consultant and senior consultant posts apply online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार

BECIL AIIMS Recruitment 2021: इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने भरतीसाठी जाहिरात दिली आहे. ...

Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा - Marathi News | covid vaccine efficacy icmr study tamil nadu police coronavirus vaccine efficacy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...

दबाव नसेल तर मजा येणार नाही, श्रीलंका दौऱ्यामध्ये नव्याने सुरुवात करेन - सूर्यकुमार  - Marathi News | It will not be fun if there is no pressure, I will start the tour of Sri Lanka anew - Suryakumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दबाव नसेल तर मजा येणार नाही, श्रीलंका दौऱ्यामध्ये नव्याने सुरुवात करेन - सूर्यकुमार 

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ...

SBI अलर्ट! फक्त एक SMS करू शकतो अकाऊंट रिकामं; बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | sbi alert account will be cleared with just one sms bank advises customers to be alert | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI अलर्ट! फक्त एक SMS करू शकतो अकाऊंट रिकामं; बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिला सावधानतेचा इशारा

State Bank of India : SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू - Marathi News | lalu yadav elder son tej pratap yadav health deteriorated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू

Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे. ...