लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पुण्यातील राम बांगड यांचे १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेटलेट्स दान! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Ram Bangad from Pune, he donated 134 times blood, 15 times plasma and 21 times platelets! Entry in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राम बांगड यांचे १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेटलेट्स दान! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

राम बांगड हे ‘रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांना सामाजिक सेवेची आवड ...

धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश - Marathi News | raigarh thug took huge amount from bank account farmers through atm card fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

Crime News : आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले. ...

"बिचारे डॉ. हर्षवर्धन... 'बळीचा बकरा' ठरले"; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा - Marathi News | congress leader jairam ramesh on health minister resignation says poor dr harsh vardhan good man | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बिचारे डॉ. हर्षवर्धन... 'बळीचा बकरा' ठरले"; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Congress Jairam Ramesh And Dr. Harsh Vardhan : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉ. हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून 'बळीचा बकरा' बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | delta plus updates know how to wear mask during these days know what doctors says about this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. ...

Revolt ची Electric Bike बुकिंगनंतर करू शकता ट्रॅक; कंपनीनं केली किंमतीत २८ हजारांची कपात - Marathi News | Revolts Electric Bike can track after booking The company has reduced the price by Rs 28000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Revolt ची Electric Bike बुकिंगनंतर करू शकता ट्रॅक; कंपनीनं केली किंमतीत २८ हजारांची कपात

Revolt Electric Bike : कंपनीनं केली किंमत कमी करण्याची घोषणा. Revolt Motors नं केली नव्या ट्रॅकिंग सिस्टमची घोषणा. ...

Cabinet reshuffle : चिराग पासवानांच्या धमकीला न जुमानता मोदींनी त्यांच्या काकांना केलं मंत्री - Marathi News | Cabinet reshuffle Despite Chirag Paswans threat Modi made his uncle pashupati paras a minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet reshuffle : चिराग पासवानांच्या धमकीला न जुमानता मोदींनी त्यांच्या काकांना केलं मंत्री

Cabinet reshuffle Update: आपल्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे योग्य नसल्याचं म्हणाले होते चिराग पासवान. मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा दिला होता त्यांनी इशारा. ...

Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले - Marathi News | Prior to the Paytm IPO all Chinese members left the parent companys board investment of china companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले

Paytm ने यावर्षीच आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा IPO २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. ...

'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट - Marathi News | Electric scooters became cheaper by Rs 27000 in Gujarat Big discount given by the government | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट

Electric Scooters : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे इलेक्ट्रीक वाहनांची मागणी. केंद्रासह राज्य सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी देत आहे प्रोत्साहन. ...