लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

चीननं घेतला या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! भारतच नव्हे, तर संपूर्ण जगावर होणार परिणाम - Marathi News | China Cuts Interest rates PBOC Peoples Bank of China cut RRR by 50 bps effective from 15 July Impact on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं घेतला या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! भारतच नव्हे, तर संपूर्ण जगावर होणार परिणाम

अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीननं मोठं पाऊल उचलंत रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये (reserve requirement ratio)अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले - Marathi News | In order to bring good rain to the village, drums were played and the sub-panch was turned on a donkey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले

Jarahatke News: कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात. ...

Corona Kappa Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लसनंतर भारतात आता ‘कप्पा’ व्हेरिएंटचा धोका; ‘या’राज्यात २ रुग्ण आढळले - Marathi News | After Delta plus variant entry in UP now two cases of Kappa Covid Variant reported in state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Kappa Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लसनंतर भारतात आता ‘कप्पा’ व्हेरिएंटचा धोका; ‘या’राज्यात २ रुग्ण आढळले

कप्पा व्हेरिएंटच्या भारतातील प्रवेशाने आणखी एक संकट उभं राहिलं आहे. डेल्टा व्हायरसचं बदलेलं रुप डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक आहे. ...

Coronavirus: देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा; तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधानांचे सज्जतेचे आदेश - Marathi News | PM Modi chairs high level Covid 19 meet says oxygen plants should be functional at the earliest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा; तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधानांचे सज्जतेचे आदेश

Coronavirus Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात जाणवला होता ऑक्सिजनचा तुडवडा. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून तयारी सुरू.  ...

Yamaha ची नवी स्पेशल कॅशबॅक ऑफर; कोरोना वॉरिअर्सनाही स्कूटरवर मिळणार फायदा - Marathi News | Yamaha motors india new special cashback offer The Corona Warriors will also benefit buy scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha ची नवी स्पेशल कॅशबॅक ऑफर; कोरोना वॉरिअर्सनाही स्कूटरवर मिळणार फायदा

Yamaha Special Cashback Offer: Yamaha मोटर्स इंडियानं फ्रन्टलाईन वर्कर्सना सन्मान देण्यासाठी ग्रॅटीट्यूट बोनसची केली घोषणा. यामाहाच्या स्कूटर्सवर मिळणार फायदा.  ...

दिलासादायक! येत्या आठवड्यापासून 'या' देशांमध्ये प्रवास करू शकतील भारतीय, पाहा संपूर्ण यादी... - Marathi News | Corona Virus : indians can visit these countries from next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! येत्या आठवड्यापासून 'या' देशांमध्ये प्रवास करू शकतील भारतीय, पाहा संपूर्ण यादी...

Corona Virus : बर्‍याच देशांनी आता भारतीयांसाठी आपल्या सीमा उघडल्या आहेत. येत्या आठवड्यापासून भारतीय पर्यटक या देशांमध्ये प्रवासासाठी जाऊ शकतात. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ३९२ कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 43 thousand 392 new corona infections registered in the india; What is the current situation in Mumbai ?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ३९२ कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

भारताची फ्रान्समधील मालमत्ता जप्त करा; ‘केर्न एनर्जी’प्रकरणी फ्रान्समधील न्यायालयाचा आदेश - Marathi News | Seize Indian property in France; French court order in Kern Energy case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची फ्रान्समधील मालमत्ता जप्त करा; ‘केर्न एनर्जी’प्रकरणी फ्रान्समधील न्यायालयाचा आदेश

फ्रान्सच्या न्यायालयाने ११ जून राेजी भारत सरकारच्या मालमत्तांच्या जप्तीचा आदेश दिला हाेता. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया बुधवारी पूर्णझाली. ...