लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

लडाखमधील देमचूक येथे चिनी सैनिकांची घुसखोरी; दलाई लामांच्या कार्यक्रमांचा केला निषेध - Marathi News | Infiltration of Chinese troops at Demchuk in Ladakh opposed dalai lama programs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील देमचूक येथे चिनी सैनिकांची घुसखोरी; दलाई लामांच्या कार्यक्रमांचा केला निषेध

दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी चिनी सैनिकांची घुसखोरी. चीनने केलेल्या आगळिकीची भारताकडून गंभीर दखल. ...

Coronavirus : कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या कंपन्यांत वेगाने सुधारणा - Marathi News | Rapid improvement in large companies after the second wave of coronavirus india cii report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या कंपन्यांत वेगाने सुधारणा

सीआयआयचा अहवाल : मागील लॉकडाऊनपेक्षा वेग अधिक ...

Gold Silver Rate : महिनाभरानंतर सोने पुन्हा ४९ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | Gold Silver Rate After a month gold price is near about 49000 silver rate stable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Rate : महिनाभरानंतर सोने पुन्हा ४९ हजारांच्या उंबरठ्यावर

आठवडाभरापासून चांदीचे दर स्थिर ...

झोपडपट्ट्या आपली शहरे का गिळतात? - Marathi News | spacial editorial on why slums are increasing builders political leaders landlords | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झोपडपट्ट्या आपली शहरे का गिळतात?

खाबूगिरीला सोकावलेले बिल्डर्स, राजकीय नेते, जमीनमालक आणि झोपडपट्टी दादा यांनी झोपडपट्टी विकासयोजनांना पद्धतशीर चुना लावला.. ...

सारेच मुसळ केरात! - Marathi News | editorial on afghanistan taliban condition some contries closed their embassies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारेच मुसळ केरात!

भारताला ज्याची चिंता वाटत होती तेच अफगाणिस्तानात घडू लागले आहे. अफगाणिस्तानात वाढत आहे तालिबानचं वर्चस्व. ...

Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत  - Marathi News | Coronavirus: Now a battery-powered TP100 Mask will protect against coronavirus. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत 

TP100 Mask News: बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क येत आहेत. त्यातच आता चक्क बॅटरीवर चालणारा मास्क बाजारात आला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव असून, कोरोनापासून बचावामध्ये तो उपयुक्त असल्याचा दावा या मास्कच्या निर्मात्यांनी केला आहे. ...

अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त - Marathi News | Indian Army to get 556 ARHMD systems know all about it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त

संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मृत्यूशी झुंज अपयशी! कोरोनाची लढाई जिंकले पण Black Fungus ने जीवन संपवले; 303 जणांनी गमावला जीव - Marathi News | mucormycosis kills 303 in karnataka who had fully recovered from covid19 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूशी झुंज अपयशी! कोरोनाची लढाई जिंकले पण Black Fungus ने जीवन संपवले; 303 जणांनी गमावला जीव

Black Fungus News : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. ...