लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’त भारतीय उपखंडाच्या खाद्यशैलीला दाद; दिसली कच्ची कैरी, वरण-भात! - Marathi News | master chef australia programme indian made maharashtriyan food varan bhat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’त भारतीय उपखंडाच्या खाद्यशैलीला दाद; दिसली कच्ची कैरी, वरण-भात!

भारतीय जेवण म्हणजे बटर चिकन, करी आणि कोर्मा नव्हे, हे जस्टीन नारायणसारखे शेफ जगासमोर सिद्ध करताहेत, हे उत्तमच! ...

संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल - Marathi News | rajasthan jalaur sdm kick to farmer who demand compensation in bharat mala project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल

SDM kick to farmer who demand compensation in bharat mala project : शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारली आहे. ...

Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार - Marathi News | Corona Vaccine: India's worm vaccine will be effective on all variants of corona, safe even at 100 degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार

Warm Vaccine : कोरोना विषाणूचे काही व्हेरिएंट्स लसीलाही दाद देईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत लस संशोधन करणाऱ्या जगतातून एक खूशखबर आली आहे ...

Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती  - Marathi News | Coronavirus: The risk of dying from coronavirus after vaccination, according to the first ICMR study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती 

Corona Vaccination News: कोरोनाविरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम घेण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाचा एक नवा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आयसीएमआरने तयार केला आहे. ...

'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...' - Marathi News | PM Imran Khan speaks on Indo-Pak talk and taliban terrorism at Uzbekistan Central South Asia Conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...'

Pakistani PM on indo-pak talk and Taliban:उज्बेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते. ...

जबरदस्त ऑफर! अवघ्या ४९९ रुपयांत बुक करा OLA ई-स्कूटर; जाणून घ्या कसं करायचं बुकींग? - Marathi News | Great offer! Book OLA e-scooter for just Rs. 499; Learn how to book? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त ऑफर! अवघ्या ४९९ रुपयांत बुक करा OLA ई-स्कूटर; जाणून घ्या कसं करायचं बुकींग?

कंपनीच्या चार्जर नेटवर्कचा वापर करून ओला स्कूटर फक्त १८ मिनिटांत ५० टक्के चार्ज होऊ शकते ...

पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या - Marathi News | Indian photojournalist Danish Siddiqui killed in Taliban attack in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या

Reuters India chief photographer Danish Siddiqui killed : दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 38,949 new corona infections registered in india; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०१ लाख ८३ हजार ८७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...