लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं...  - Marathi News | Kargil Vijay Diwas what is history and reason behind kargil war know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २२ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. ...

Kargil Vijay Diwas : कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात 'हे' पिता-पुत्र प्राणपणाने लढले; पराक्रमाने शत्रूचे मनसुबे उधळून लावले - Marathi News | Kargil Vijay Diwas father lt gen an aul and son colonel amit aul pair fought kargil conflict together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात 'हे' पिता-पुत्र प्राणपणाने लढले; पराक्रमाने शत्रूचे मनसुबे उधळून लावले

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. ...

Coronavirus: 'या' चुकांमळे लसीनंतरही कोरोना; आढळत आहेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण, संसर्ग कसा होतो? - Marathi News | Coronavirus There are many positive patients after vaccination how is the infection? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: 'या' चुकांमळे लसीनंतरही कोरोना; आढळत आहेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण, संसर्ग कसा होतो?

Corona Vaccination: भारतात सध्या दैनंदिन रुग्णसंख्या घटली असली तरी जे कोरोनाबाधित सापडत आहेत त्यांच्यापैकी ८७ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत.  ...

काय सांगता! पोलीस कॉन्स्टेबलचे चार तासात बदलले नशीब अन् बनला कोट्याधीश - Marathi News | What do you say! The fate of a police constable changed in four hours and Became millionaire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! पोलीस कॉन्स्टेबलचे चार तासात बदलले नशीब अन् बनला कोट्याधीश

Police Constable Became millionaire : शुक्रवारी झालेल्या भारत-श्रीलंका तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याने फँटेसी लीगमध्ये 1.15 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. ...

अरे देवा! 3 वर्षीय चिमुकल्याने गिळली गणपतीची मूर्ती, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण अन्... - Marathi News | 3 year old boy swallows ganesha idol survives after medical treatment in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! 3 वर्षीय चिमुकल्याने गिळली गणपतीची मूर्ती, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण अन्...

3 year old boy swallows ganesha idol : एका चिमुकल्याने गणपती बाप्पाची मूर्ती गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus troubling rises of cases of neurological cases brain haemorrhage in post covid 19 patients report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

संतापजनक! विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई - Marathi News | teacher beaten up for sending obscene messages to high school student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

Crime News : विद्यार्थिनीला मोबाईलवर शाळेतील शिक्षक अश्लील मेसेज पाठवत होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि धक्कादायक प्रकार उघड झाला.  ...

कौतुकास्पद! फळ विक्रेत्याच्या मुलाची कमाल; Naturals Ice Cream च्या माध्यमातून तब्बल 300 कोटींची उलाढाल - Marathi News | Naturals Ice Cream: How a Fruit Vendor’s Son Built a Rs 300 Crore Empire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! फळ विक्रेत्याच्या मुलाची कमाल; Naturals Ice Cream च्या माध्यमातून तब्बल 300 कोटींची उलाढाल

Naturals Ice Cream : एका फळविक्रेत्याच्या मुलाने फळांपासून आईस्क्रिम तयार केलं आणि ते देशभरात आता प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तब्बल 300 कोटींचा व्यवसाय सध्या उभा केला आहे. ...