लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

नव्या लूकमध्ये लाँच झाली Kawasaki ची 650CC पॉवरफुल बाईक; Smartphone ला देखील होते कनेक्ट - Marathi News | 2022 Kawasaki Ninja 650 India Launch Price 6 61 Lakh Two New Colours know more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या लूकमध्ये लाँच झाली Kawasaki ची 650CC पॉवरफुल बाईक; Smartphone ला देखील होते कनेक्ट

Kawasaki ची अतिशय प्रसिद्ध झालेली बाईक नव्या लूकमध्ये झाली लाँच. पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष. ...

Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद - Marathi News | Hero MotoCorp achieves the Guinness World Records title for the largest motorcycle logo | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद

Hero Motocorp : हिरो कंपनी Honda पासून वेगळी झाल्याच्या १० वर्षांच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आला लोगो.  ...

भारीच! 'तो' गायत्री मंत्र म्हणत होता अन् डॉक्टरांनी काढला 'ब्रेन ट्यूमर'; 4 तास चालली सर्जरी - Marathi News | man recites gayatri mantra as doctor removes his brain tumor in rajasthan jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! 'तो' गायत्री मंत्र म्हणत होता अन् डॉक्टरांनी काढला 'ब्रेन ट्यूमर'; 4 तास चालली सर्जरी

Man recites gayatri mantra as doctor removes his brain tumor : ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी चार तास सर्जरी करण्यात आली. मात्र सर्जरी दरम्यान रुग्ण गायत्री मंत्राचा जप करत होता. ...

जबरदस्त मायलेज, उत्तम फीचर्स; ११९ टक्क्यांनी वाढली Hyundai च्या 'या' कारची विक्री - Marathi News | Great mileage great features Hyundais aura sedan car sales rise 119 percent know more details maruti suzuki | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त मायलेज, उत्तम फीचर्स; ११९ टक्क्यांनी वाढली Hyundai च्या 'या' कारची विक्री

Hyundai Compact Sedan Car : अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे Hyundai ची ही सेडान कार. जबरदस्त मायेलज आणि फीचर्ससह येणाऱ्या कारची झाली सर्वाधिक विक्री. ...

विकृतीचा कळस! नराधमांनी दोन अल्पवयीन बहिणींवर केला बलात्कार; जबरदस्तीने पाजलं कीटकनाशक अन्... - Marathi News | Crime News minor sisters raped by 4 youths in haryana then forced to drink insecticide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! नराधमांनी दोन अल्पवयीन बहिणींवर केला बलात्कार; जबरदस्तीने पाजलं कीटकनाशक अन्...

Crime News : दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर त्यांनी मुलींना जबरदस्तीने कीटकनाशक देखील पाजलं. ...

...म्हणून त्याने ऑर्केस्ट्रा आणला, डान्सर नाचवल्या आणि वाजतगाजत काढली वडलांची अंत्ययात्रा - Marathi News | ... so he brought in an orchestra, dancer and danced at his father's funeral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून त्याने ऑर्केस्ट्रा आणला, डान्सर नाचवल्या आणि वाजतगाजत काढली वडलांची अंत्ययात्रा

Jara Hatke News: ...

CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण - Marathi News | India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

Coronavirus Updates : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

राजकारण तापलं! 'मी भ्रष्टाचारी नाही', भाजपा नेत्याने मंदिरात जाऊन घेतली शपथ; 'हे' आहे कारण - Marathi News | bjp leader oath in temple corruption charges andhra pradesh chittoor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारण तापलं! 'मी भ्रष्टाचारी नाही', भाजपा नेत्याने मंदिरात जाऊन घेतली शपथ; 'हे' आहे कारण

BJP leader oath in temple corruption charges andhra pradesh chittoor : वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. ...