CoronaVirus Marathi News and Live Updates : एक धार्मिक कार्यक्रम हा कोरोनाचा "सुपर स्प्रेडर" ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Business Idea: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे आता कमी गुंतवणुकीत चांगली कमाई होणाऱ्या व्यवसायांची सुरुवात करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. ...
पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. ...
Beauty Tips : भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते. ...
Trolling : ट्रोलिंग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणारं ऑनलाइन वर्तन. ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त टिपण्या केल्या जातात. ...