लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत, मराठी बातम्या

India, Latest Marathi News

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण - Marathi News | People who saw the sun of freedom The speech on the radio, Varunraja's presence and celebration, the memories shared by the majumdars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण

नेहरूंचं भाषण सुरू झालं अन् त्याच वेळी पावसालाही सुरुवात झाली. तरीही नागरिक हलले नाहीत. भर पावसात भिजत पंडित नेहरूंचं रेडिओवरचं भाषण ऐकलं ...

६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Statistics reveal that Indians have sent a whopping Rs 1.76 lakh crore abroad in the last 10 years to study abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

तब्बल १.७६ लाख कोटी रुपये पाठवले परदेशात ...

नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या! - Marathi News | Experienced IT employees who lost their jobs found employment elsewhere | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या!

भीती नाहीच! अनुभवी आयटी कर्मचाऱ्यांना मिळाला इतरत्र रोजगार ...

भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा - Marathi News | India will not be affected by US tariffs American rating agency S&P Global Ratings claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

'एस अँड पी'ने जवळपास १८ वर्षांनंतर गुरुवारी भारताचे सार्वभौम पतमानांकन वाढवून 'बीबीबी' केले ...

दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती? - Marathi News | SCO Summit: Successive meetings of Delhi, Beijing and Moscow; What is Prime Minister Modi's SCO strategy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी भारत, चीन आणि रशिया यांच्यातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. ...

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Control your anti india warmongering remarks; India's befitting reply to Pakistan's provocative statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." ...

India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले - Marathi News | India-Pakistan Tension then you won't be able to bear it India slams Pakistan's inflammatory statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले

India-Pakistan Tension : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली. ...

Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी - Marathi News | Donald Trump Tariffs If donald Trump-Putin talks fail, we will impose more tariffs on India new threat from America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबाबत भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के आणखी कर लादला. तो २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो. ...