लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत, मराठी बातम्या

India, Latest Marathi News

चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार - Marathi News | The world will see 'power' from China; China, Russia, India, Iran to come together on one platform to respond to US tariffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार

३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात होणाऱ्या या संमेलनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि ९ अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होतील.  ...

चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची - Marathi News | India-China-Russia: Show of strength in China; Modi, Putin and Jinping on the same platform, America will jealous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची

India-China-Russia: पंतप्रधान मोदींचा चीन दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी खूप महत्वाचा आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार? - Marathi News | Donald Trump's US additional 25 percent tariff imposed; what is 4 option for india to answer? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?

भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याची औपचारिक अधिसूचना अमेरिकेकडून जारी करण्यात आली आहे. ...

'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | US President Donald Trump has threatened China before imposing a 50 percent tariff on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्या अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी चीनला धमकी दिली आहे. ...

...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर - Marathi News | national security advisory board member tilak devasher said then India will have a strong response | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले. ...

पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत - Marathi News | India's humanity in warning of floods; However, Pakistan has taken a new tack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत

India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. ...

शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर - Marathi News | Shushanshu told the true path to success, said, you too can go to the moon by 2040 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर

Shushanshu Shukla News: “संपूर्ण चित्र पालटत आहे आणि मला वाटते भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, २०४० पर्यंत भारत मानवी चांद्र मोहीम साध्य करेल आणि त्या वेळी कदाचित तुम्हांपैकी कुणी चंद्रावर पाऊल ठेवेल,” असे अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी सांगितले. ...

Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण! - Marathi News | Mig 21: Defeated Pakistan many times in 60 years; Fighter aircraft 'Mig-21' made its last flight before saying goodbye! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याचा अविभाज्य भाग असलेल्या मिग-२१ या विमानांनी बिकानेरच्या नाल येथील हवाई तळावर शेवटचे उड्डाण केले. ...