शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

Read more

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli Captaincy: विराटच्या हाताखाली खेळलेला गोलंदाज करतोय रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची स्तुती

क्रिकेट : Mumbai Indians Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधल्या साथीदाराचा 'टीम इंडिया'मध्ये करण्यात आला समावेश... हिटमॅनसोबत ओपनिंग करण्याची शक्यता

क्रिकेट : IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात

क्रिकेट : KL Rahul, India vs West Indies : टीम इंडियाचे ओपनर कोरोना +ve, तरीही लोकेश राहुल न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम; जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला

क्रिकेट : Big Breaking : India vs West Indies : भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मोठा धक्का 

क्रिकेट : Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेआधी केलेल्या नवीन पोस्टची रंगली चर्चा; पत्नी रितिकानेही केली कमेंट

क्रिकेट : IND Vs WI Series: रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं, जाणून घ्या कोणती

क्रिकेट : IND vs WI Series: इंग्लंडला नमवलं आता टीम इंडियाशी भिडणार; किरॉन पोलार्ड भारतात येण्यापूर्वी रोहित शर्माबाबत म्हणाला...

क्रिकेट : IND vs WI : भारतीय संघात दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री; IPLमध्ये स्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला लागली लॉटरी!