लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
भारत- श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलले, पहिला वन डे आता १७ जुलै रोजी - Marathi News | India-Sri Lanka series rescheduled, first ODI now on July 17 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत- श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलले, पहिला वन डे आता १७ जुलै रोजी

ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. ...

BREAKING: भारत-श्रीलंका मालिकेला धक्का; कोरोनाचा शिरकाव, वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या हालचाली - Marathi News | SL vs IND 2021 India Tour Of Sri Lanka Set To Be Rescheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: भारत-श्रीलंका मालिकेला धक्का; कोरोनाचा शिरकाव, वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या हालचाली

IND vs SRI: भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या वेळापत्रात बदल होण्याची दाट शक्यता. ...

India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video - Marathi News | Video : Hardik, Suryakumar, Prithvi Shaw go bonkers as SLC shares video of India's intra-squad match   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे. ...

India Tour of Sri Lanka : प्रशिक्षकाला झाला कोरोना, सर्व खेळाडू विलगिकरणात; भारत-श्रीलंका मालिकेवर संकट? - Marathi News | India Tour of Sri Lanka : Sri Lanka batting coach Grant Flower tests positive for Covid-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : प्रशिक्षकाला झाला कोरोना, सर्व खेळाडू विलगिकरणात; भारत-श्रीलंका मालिकेवर संकट?

India Tour of Sri Lanka : भारत-श्रीलंका वन डे मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे, परंतु या मालिकेमागची संकटं वाढत चालली आहे. ...

India Tour of Sri Lanka : इंग्लंडचा संपूर्ण संघ विलगिकरणात अन् आता श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर  - Marathi News | India Tour of Sri Lanka : Sri Lanka  players test Covid-negative but will remain in isolation, to play India on July 13 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : इंग्लंडचा संपूर्ण संघ विलगिकरणात अन् आता श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर 

India Tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरील मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. बुधवारी पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे. ...

लाच, भ्रष्टाचार अन् बंदी!; टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी श्रीलंकेवर एकामागून एक संकट - Marathi News | ‘Bribe, Corruption & More’, How Sri Lanka Cricket Suffered Shame Even Before Playing India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाच, भ्रष्टाचार अन् बंदी!; टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी श्रीलंकेवर एकामागून एक संकट

श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या अडचणीत सापडलं आहे. त्यांच्या अवतीभवती अनेक वादग्रस्त घटना घडताना दिसत आहेत. ...

श्रीलंकेविरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन, 'या' खेळाडूंना डच्चू... - Marathi News | VVS Laxman selected playing XI for ODI series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन, 'या' खेळाडूंना डच्चू...

IND vs SL ODI Series: येत्या 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेत 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे ...

India Tour of Sri Lanka: भुवनेश्वर कुमारच्या संघाची शिखर धवनच्या संघावर मात, मनीष पांडे व सूर्यकुमार यादवची फटकेबाजी - Marathi News | India Tour of Sri Lanka: Manish Pandey, Suryakumar Yadav star as Bhuvneshwar Kumar XI’s beat Shikhar Dhawan XI in intra-squad practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka: भुवनेश्वर कुमारच्या संघाची शिखर धवनच्या संघावर मात, मनीष पांडे व सूर्यकुमार यादवची फटकेबाजी

India Tour of Sri Lanka: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दाखल झाली आहे. ...