2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 130 धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावात 76 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी 208 धावांची गरज आहे. पहिल्या डावांप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मा ...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळली जात असलेली कसोटी मालिका रंगतदार होण्याची आशा व्यक्त केली. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती... ...