भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्याFOLLOW
India vs south africa 2018, Latest Marathi News
2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका जरी गमावली असली तरी जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम कसोटीमध्ये कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाज ...
अन्य लोक ज्यावेळी संघाच्या क्षमतेवर अविश्वास व्यक्त करीत होते, त्यावेळी आमच्या खेळाडूंना स्वत:वर विश्वास होता. तिस-या कसोटी सामन्यातील विजय हा त्याचा परिणाम असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. ...
चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमो ...
भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसºया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला. त्यासोबतच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले आहे. ...