म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Congress Harshwardhan Sapkal: भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
How many people died in operation sindoor: भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री दरम्यान केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच दोन वेळा कॉल होता. ...
Sanjay Raut News: ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय सैन्याला माघारी का बोलावले हे राणेंनी स्पष्ट करावे, असा पलटवार संजय राऊतांनी केला. ...
India Pakistan BSF Alert: ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर शांतता प्रस्थापित होत असतानाच बीएसएफने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानातील अड्ड्यांवर दहशतवादी पुन्हा परत येत असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. ...