लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
किंग विरुद्ध आदिल रशीदचा 'चौकार'; बिग स्क्रीनकडे बघत कोहलीने तोंड केले 'वाकडे' - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Adil Rashid Take Big Wicket Of Virat Kohli Star Indian Batter Reaction After Watching A Spike On The Big Screen Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग विरुद्ध आदिल रशीदचा 'चौकार'; बिग स्क्रीनकडे बघत कोहलीने तोंड केले 'वाकडे'

त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

हिटमॅन इज बॅक! रोहित शर्मानं कडक फटकेबाजी करत ठोकली 'फिफ्टी' - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Half century For Captain Rohit Sharma Hit His 58th FIFTY in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन इज बॅक! रोहित शर्मानं कडक फटकेबाजी करत ठोकली 'फिफ्टी'

आधी कॅप्टन्सीचं अर्धशतक, मग भात्यातून आली कडक फिफ्टी ...

हर्षित राणानं बॉलिंग टाकली, पण सर्वोत्तम कॅचसह शुबमन गिलनं मैफिल लुटली (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Shubman Gill Wins Hearts With An Unthinkable Running Catch Of Harry Brook Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षित राणानं बॉलिंग टाकली, पण सर्वोत्तम कॅचसह शुबमन गिलनं मैफिल लुटली (VIDEO)

शुबमन गिलनं घेतलेला अप्रतिम झेल एकदा बघाच ...

पठ्ठ्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी वनडे पदार्पणासह रचला इतिहास; सॉल्ट ठरला वरुण चक्रवर्तीची पहिली शिकार - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Varun Chakravarthy picks up maiden wicket after achieving quirky record on debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठ्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी वनडे पदार्पणासह रचला इतिहास; सॉल्ट ठरला वरुण चक्रवर्तीची पहिली शिकार

सॉल्ट फसला अन् वरुण चक्रवर्तीच्या नावे झाली वनडेतील पहिली विकेट ...

रोहितची 'फिफ्टी'; मैदानात उतरताच खास क्लबमध्ये मारली एन्ट्री - Marathi News | India vs England 2nd ODI Rohit Sharma will captain in his 50th ODI match See Captancy Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितची 'फिफ्टी'; मैदानात उतरताच खास क्लबमध्ये मारली एन्ट्री

३७ वर्षीय रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे. ...

IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट' - Marathi News | India vs England 2nd ODI Jos Buttler won toss and opted to bat Yashasvi Jaiswal Out Virat Kohli In Kuldeep is rested so Varun Chakravarthy makes his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट'

तो गोलंदाजीत छाप सोडून दुबईचं तिकीट मिळवणार का? ...

IND vs ENG : रोहितचा फॉर्म अन् कोहलीच्या फिटनेसवर असली सर्वांच्या नजरा - Marathi News | India vs England, 2nd ODI All Eyes On Rohit Sharma Form And Virat Kohli's Fitness Ahead Of Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रोहितचा फॉर्म अन् कोहलीच्या फिटनेसवर असली सर्वांच्या नजरा

भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना, अंतिम संघ निवडीची डोकेदुखी कायम ...

विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये खेळणार का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | Virat Kohli injury Update Ind vs Eng 2nd ODI India batting coach Sitanshu Kotak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट दुसऱ्या वनडेत खेळणार का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट

Virat Kohli Injury Update, Ind vs Eng 2nd ODI : गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून विराट कोहलीला वगळण्यात आले होते ...