भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ... ...
विराट कोहलीने गुलाबी चेंडूचे आव्हान सक्षमपणे पेलताना शनिवारी येथे शानदार शतक झळकाविले आणि त्यानंतर भारताच्या वेगवान गोलदाजांनी बांगलादेशची आघाडीची फळी माघारी परतवत दुसरा व अखेरचा कसोटी सामना झटपट संपविण्याच्या दिशेने वाटचाल केली. ...