लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
"ऐसे मोके पर तो खूबसूरत मोहतरमा भी नहीं रुकती" सिद्धू पाजींचा कॅच सोडणाऱ्या रोहित-हार्दिकला टोला - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs BAN Navjot Singh Sidhu On Rohit Sharma And Hardik Pandya Drop Easy Catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ऐसे मोके पर तो खूबसूरत मोहतरमा भी नहीं रुकती" सिद्धू पाजींचा कॅच सोडणाऱ्या रोहित-हार्दिकला टोला

पाकिस्तान विरुद्ध अशी चूक खूप महागात पडू शकते, असाही दिला सल्ला ...

IND vs BAN : शमीचा 'पंजा'; तौहीद हृदयची सेंच्युरी! बांगलादेशचा संघ २२८ धावांवर 'ऑल आउट' - Marathi News | Champions Trophy 2025 India vs Bangladesh Hridoy century powers BAN to 228 Shami picks five wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : शमीचा 'पंजा'; तौहीद हृदयची सेंच्युरी! बांगलादेशचा संघ २२८ धावांवर 'ऑल आउट'

आयसीसी स्पर्धेत मोहम्मद शमीनं पाचव्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला.   ...

IND vs BAN : मोहम्मद शमीचा महा पराक्रम; नावे झाला सर्वात जलद 'द्विशतकी' विक्रम - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs BAN Mohammed Shami Becomes Fastest Indian Bowler To Reach 200 ODI Wickets 2nd Bowler In All Over Record Book List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : मोहम्मद शमीचा महा पराक्रम; नावे झाला सर्वात जलद 'द्विशतकी' विक्रम

मोहम्मद शमीनं जबरदस्त कमबॅक करताना पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिलीये. ...

अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक? - Marathi News | Axar Patel Miss Big Chance Only One Hat Trick Has Been Taken In Champions Trophy History West Indies pacer Jerome Taylor Took A Hat trick Against Australia in 2006 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक

अक्षर पटेलची नामी संधी हुकली, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात फक्त एकाच गोलंदाजाने साधलाय हॅटट्रिकचा डाव ...

काय राव! कॅप्टन रोहित शर्मानं सोपा कॅच सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली - Marathi News | Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Axar Patel Miss Hat Trick Chance Due TO Rohit Sharma Dropped A Catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय राव! कॅप्टन रोहित शर्मानं सोपा कॅच सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारतीय संघातील गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना खिंडीत पकडल्याचा सीन पाहायला मिळाला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या लढतीत ... ...

शानदार शमी! पहिल्याच ओव्हरमध्ये 'सरकार' गडबडले! सौम्य 'एज' अन् सौम्या शून्यावर माघारी - Marathi News | Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Mohammed Shami strikes in the first over and Soumya Sarkar goes for Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शानदार शमी! पहिल्याच ओव्हरमध्ये 'सरकार' गडबडले! सौम्य 'एज' अन् सौम्या शून्यावर माघारी

पहिल्या षटकात पहिली विकेट! शमीनं भारतीय संघाला करुन दिली दमदार सुरुवात ...

IND vs BAN : टॉस जिंकून बांगलादेशची बॅटिंग; टीम इंडियानं या गोलंदाजांना दिली पहिली पसंती - Marathi News | ICC Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Group A Rohit Sharma Loss Toss Bangladesh have won the toss and have opted to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : टॉस जिंकून बांगलादेशची फलंदाजी; टीम इंडियानं या गोलंदाजांना दिली पहिली पसंती

अर्शदीप सिंग पहिल्या मॅचमध्ये बाकावरच, कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ...

काही वेळा बांगलादेशला 'तुक्का' लागला; पण बहुतांशवेळा टीम इंडियाने त्यांचा बुक्काच पाडलाय; इथं पहा रेकॉर्ड - Marathi News | Bangladesh has been 'beaten' at times; but most of the time Team India has crushed them; See the record here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काही वेळा बांगलादेशला 'तुक्का' लागला; पण बहुतांशवेळा टीम इंडियाने त्यांचा बुक्काच पाडलाय; पहा रकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात भारत-बांगलादेश यांच्यातील वनडेतील रेकॉर्ड्सवर ...