लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम - Marathi News | India vs Bangladesh 1st Test Live Updates Virat Kohli can achieve 5 milestones Virat Kohli in IND vs BAN Test series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: विराट मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम

Virat Kohli Records, IND vs BAN: स्टार फलंदाज विराट कोहली आगामी भारत-बांगलादेश क्रिकेट मालिकेत आपला जलवा दाखवेल अशी भारतीयांना आशा आहे. या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडण्याची विराटकडे संधी आहे. जाणून घेऊया अशा काही विक्रमांबद्दल... ...

Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय? - Marathi News | Ind vs Ban 1st Test Virat Kohli practice with 2 bowlers Jasprit Bumrah Rohit Sharma targets spin bowling in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?

Virat Kohli Rohit Sharma Team India, IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे स्टार विराट-रोहित दोघांनाही सराव सत्रात वेगळ्याच प्रकारची प्रक्टिस केली ...

"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज - Marathi News | India vs Bangladesh Team India ahead in rankings but we did beat Pakistan recently said Bangladesh Captain Najmul Hossain Shanto | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज

India vs Bangladesh 1st Test: १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ भारतात दाखल ...

IND vs BAN: टीम इंडियाला 'या' ६ बांगलादेशी खेळाडूंपासून धोका, पाकिस्तानात घातला धुमाकूळ - Marathi News | IND vs BAN 1st Test these 6 match winner Bangladesh Cricketers can take the game away from Rohit Sharma Team India after Pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: भारताला 'या' ६ बांगलादेशी खेळाडूंपासून धोका, पाकिस्तानात घातला धुमाकूळ

India vs Bangladesh 1st Test: पाकिस्तानी क्रिकेट संघाला याच ६ खेळाडूंना त्यांच्या घरच्या मैदानावर फोडला घाम ...

टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? ICC ने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | Team India will play the WTC final for the third time in a row Important update given by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? ICC ने दिली महत्त्वाची अपडेट

IND vs BAN: भारतीय संघ बांगलादेशविरूद्धच्या २ कसोटी सामन्यानंतर आणखी ८ सामने खेळणार आहे ...

IND vs BAN: बांगलादेशने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर केला तगडा संघ, कर्णधारपद कुणाला? - Marathi News | Bangladesh announce Test squad for India tour two match test series Nazmul Hasan Shanto Shakib al Hasan Litton das Ind vs Ban Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: बांगलादेशने कसोटी मालिकेसाठी जाहीर केला तगडा संघ, कर्णधारपद कुणाला?

Bangladesh Test squad for India tour: पाकिस्तानला हरवणाऱ्या बांगलादेशी संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही ...

Team India, IND vs BAN: वयाच्या १४व्या वर्षी मिळाली होती बोट कापून टाकण्याची धमकी; आता टीम इंडियासाठी घेतल्या ५०० हून जास्त विकेट्स - Marathi News | Team India legend cricketer Ravichandran Ashwin recalls when opposition abducted him threatened to cut off his fingers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४व्या वर्षी मिळाली बोट कापायची धमकी; नंतर 'टीम इंडिया'साठी घेतल्या ५०० हून जास्त विकेट्स

Team India Star Cricketer Story, IND vs BAN: ते त्याला बाईकवर बसवून घेऊन गेले अन् मग...; वाचा नेमकं काय घडलं? ...

विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा 'महाविक्रम' मोडण्याची संधी; हव्या आहेत केवळ 58 धवा! - Marathi News | Virat Kohli's chance to break Sachin Tendulkar's major record just 58 runs away from completing 27000 runs in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा 'महाविक्रम' मोडण्याची संधी; हव्या आहेत केवळ 58 धवा!

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीला अनेक विक्रम करण्याची संधी असेल... ...