भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला... पराभव झाला याचे आश्चर्च अजिबात वाटले नाही, पण ज्या प्रकारे हरलो ते लाजीरवाणे नक्कीच आहे... ...
भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आले. २०१३ पासून भारताने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ट्रॉफी काही जिंकली नाही. ...