लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव - Marathi News | Pakistan Envoys sent to the largest base of Chinese warships; Three proposals against India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ...

‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके - Marathi News | ITBP recommends 21 gallantry medals for action in Eastern Ladakh against PLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके

लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले ...

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले - Marathi News | Ladakh! America Deploy Dangerous B-2 nuclear bomber to help India Against china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत. ...

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने - Marathi News | rafale Fighter jet fly in air; China deploy 36 bombers brought to LAC hotan airbase | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

India china tension : एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत. ...

भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा - Marathi News | Indian Ambassador discusses eastern Ladakh, bilateral ties with senior CPC official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा

...तर आर्थिक नुकसान मोठे; ‘ड्रॅगन’ला करून दिली स्पष्ट शब्दांत जाणीव ...

लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतावर हवाई हल्ल्याची चीनची तयारी, सॅटेलाइट फोटोंमधून उघड - Marathi News | china is upgrading air bases from ladakh to arunachal pradesh revealed from satellite picture | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतावर हवाई हल्ल्याची चीनची तयारी, सॅटेलाइट फोटोंमधून उघड

. ड्रोन विमानांवर हल्ला करण्यापासून चीनने भारतातल्या हवाई तळांवर अणुबॉम्ब टाकण्यास सक्षम विमाने तैनात केली आहेत. ...

India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी - Marathi News | India China FaceOff No solution after eight hours of discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी

एलएसीवरून हटत नाही चिनी लष्कर; लडाखच्या तणावाचे सोशल मीडियावरही पडसाद ...

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ - Marathi News | china pakistan 50980 crore rail project in region disputed india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

या प्रकल्पाचा उगम अशा क्षेत्रातून झाला आहे, ज्याबद्दल भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहेत. ...