लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण' - Marathi News | uttarakhand minister satpal maharaj sents ramayana china president galwanclash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना  रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत पाठवली आहे. ...

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती - Marathi News | Nehru, Yashwantrao had also gone to LAC after losing the 1962 war; Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

पुढील 100 वर्षांचा विचार करत राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी पुण्याजवळ काही हजार एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. तिथे उद्योग-व्यवसायाबरोबरच एक्झिबिशन सेंटर, गृहप्रकल्प उभारता येतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले. ...

"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा   - Marathi News | "Answer your question!", The target of the Congress from Narendra Modi's 'that' tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा  

लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. ...

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले! - Marathi News | China-indian army will disengage and move back by 1-1.5 km from the friction points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल - Marathi News | asaduddin owaisi questions uproar over chinese de escalation in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी यांसंदर्भात ट्विट केले आहे. ...

चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका - Marathi News | china surrounded from two sides india at galwan and us at south china sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका

तैवान, व्हिएतनाम आणि जपानशीही चीनचे सीमावाद सुरूच आहे. ...

India China Faceoff : खिंडीत गाठलं! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' विधानाबद्दल भारताची अन् देशवासीयांची माफी मागावी; काँग्रेस आक्रमक - Marathi News | india china lac conflict congress demands pm modi to apologize his statement on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : खिंडीत गाठलं! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' विधानाबद्दल भारताची अन् देशवासीयांची माफी मागावी; काँग्रेस आक्रमक

रात्री दोनच्या सुमारास दोन्ही उच्च अधिका-यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर चिनी सैन्याला गलवान खो-यातून माघार घ्यायला भारतानं भाग पाडले. या प्रकरणी आता कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’ - Marathi News | India China FaceOff: Indian Air Force India-China border carrying out night operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. ...