शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-चीन तणाव

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

Read more

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

महाराष्ट्र : 1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

राष्ट्रीय : तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!, नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा  

राष्ट्रीय : चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

राष्ट्रीय : घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

राष्ट्रीय : चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका

राष्ट्रीय : India China Faceoff : खिंडीत गाठलं! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' विधानाबद्दल भारताची अन् देशवासीयांची माफी मागावी; काँग्रेस आक्रमक

राष्ट्रीय : India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

आंतरराष्ट्रीय : ...म्हणून पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान आणि चीन सरकारविरोधात स्थानिकांनी काढला मोर्चा

राष्ट्रीय : India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्यापार : India China FaceOff: शाब्बास पठ्ठ्या! ‘या’ युवा व्यापारानं तोडला चिनी कंपनीसोबतचा कोट्यवधीचा करार