Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत. ...
स्वातंत्र्यदिनी मराठी अभिनेत्रीने मात्र एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने समाजातील घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत सणसणीत चपराक लगावली आहे. ...
"बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी. भारताला शेजारील देशांमध्ये शांतता हवी आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते अतिशय चिंताजनक आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटेल आहे. ...
Celebrate Swatantrata Diwas 2024: १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही खास अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल ...